शिश्नमुंड asked 5 years ago

माझ्या शिश्नमुंडा वर बारीक ghamolyasarkhe पुरळ येताय साधारणतः 1 महिन्यापासून, beclomin क्रीम लावली की थोडे बरेवाटते मी रोज त्याला साफ करतो तरी अस का होत असावं . उपाय सुचवा

1 उत्तर

तुम्ही डॉक्टरांना दाखवा. नक्की निदान होणं फार गरजेचं असतं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 9 =