प्रश्नोत्तरेCategory: Private Questionशिष्नावरील डाग

मी २२ वर्षीय तरूण आहे व माझ्या शिष्नावर पुढच्या लाल जागेवर पांढरे पुरळ येत आहेत. याला २ महिने होत आले आहेत. आता माझ्या शरीरावर विविध ठिकाणी पुरळ(पांढरे नाहीत) येत आहेत. कृपया हे काय असेल व यावर उपाय सांगावा तसेच. पुण्यातील लैंगिक रोगांवरील डाॅक्टर सजेस्ट करावा(अवाढव्य फिज न आकारणआरा)

1 उत्तर

पुण्यात डॉ. विनय कुलकर्णी हे त्वचा विशेषज्ञ आहेत. त्यांचे क्लिनिक डेक्कन कॉर्नरला आहे. ते आपल्या वेब साईटसाठी अनेकदा उत्तर लिहितात. फीस बद्दल तुम्ही त्यांना बोलू शकता. शुभेच्छा..

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 2 =