प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsशीघ्रपतन ची समस्या

सर, मी 25 वर्षीय अविवाहित तरुण आहे. मला लहानपनापसुन हस्तसर, मी 25 वर्षीय अविवाहित तरुण आहे. मला लहानपनापसुन हस्तमैथून ची अति सवय असल्याने मला आता शीघ्रपतन ची समस्या झाली आहे.  माझे लिंग खुपच sensitive झाले आहे . आणि आता हस्तमैथुन करताना 30 सेकंद मधेच माझे स्खलन होते.
माझे लग्न अजुन झाले नहीं. मी काय करू. उपाय सुचवा. Please

1 उत्तर

शीघ्रपतनाची समस्या दूर होऊ शकते. हस्तमैथुनामुळेच ही समस्या निर्माण झाली असेल असं नाही.
अधिक माहितीसाठी पुढील लेख वाचा. https://letstalksexuality.com/premature-ejaculation/
हस्कातमैथुन करण्यात काही वाईट नाही मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. त्यामुळे काही काळ हस्तमैथुन न करण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे काही फरक पडतो का ते पहा.
काही फरक पडला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 18 =