प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsशुक्राणु पिणे चांगले आहे का

1 उत्तर

आपल्या आपल्या आवडीचा भाग आहे. त्यातून काही लैंगिक आजारांची लागण होण्याची शक्यता मात्र असते. त्यामुळे आपल्या जोडीदाराची लैंगिक आजार तर नाही ना याची खात्री करून घेतलेली चांगली. जर तशी काही टेस्ट केलेली नसेल तर या गोष्टीपासून दूर राहिलेलेच चांगले.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 10 =