प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsशुक्राणु वाढविण्यासाठी: माझ्या मित्राला शुक्राणु कमी असल्याने त्याला मूल होत नाही उपाय सांगा
1 उत्तर

शुक्राणू कमी आहेत असा तुमचा अंदाज आहे की तुम्ही तपासणी केली आहेत हे प्रश्नातून कळत नाही. शुक्राणू कमी आहेत असा अंदाज असेल तर तपासणी करुन घ्या. जर तपासणी केली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढील उपाय करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 16 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी