संभोग करतांना योनीत लिंग टाकायच्या आतच वीर्य पडते त्यामुळे सातुष्टी होत नाही मला लगेच संभोग करावासा वाटतो परंतु लिंगास ताठरता येत नाही त्यावर काहीतरी उपाय सांगा सर

1,275
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसंभोग करतांना योनीत लिंग टाकायच्या आतच वीर्य पडते त्यामुळे सातुष्टी होत नाही मला लगेच संभोग करावासा वाटतो परंतु लिंगास ताठरता येत नाही त्यावर काहीतरी उपाय सांगा सर
Pramod asked 2 weeks ago
1 Answers
let's talk sexuality answered 2 weeks ago

हा प्रश्न आपल्या वेबसाईट वर ब-याचदा विचारला गेला आहे. त्याबाबत माहिती देणारे लेख सोबत दिले आहेत. त्याचा नक्की फायदा होईल

लिंग ताठरता म्हणजे नक्की काय?

https://letstalksexuality.com/penis-erection/

लवकर विर्य पतन होतं म्हणजे काय होतं?

https://letstalksexuality.com/premature-ejaculation/

यावर उपाय काय?

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/