प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसंभोग करत असतांना विविध आसनांचा उपयोग फायदेशीर आहे का कामशास्त्रात भरपूर आसने दिली आहेत त्याबद्दल माहिती द्यावी सर

1 उत्तर

फायदेशीर कशासाठी? आनंदासाठी म्हणाल तर ते सर्वस्वी तुमच्यावर आणि तुमच्या जोडीदारावर अवलंबून आहे. प्रत्येकाची आवड. गर्भधारणेसाठी म्हणाल तर आम्ही तरी आजपर्यंत असे कोणते विशिष्ट आसन ऐकले नाही ज्याने खात्रीशीर गर्भधारणा होईल किंवा होणार नाही. कामशास्त्र इत्यादी अनेक आसने सुचवितात. आपल्याला आवडेल असे आणि झेपेल असे निवडा. आसनांची माहिती आपल्याला इतर कुठेही मिळू शकेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 3 =