प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसंभोग किती दिवसातून करावा

1 उत्तर

तुम्हीच ते ठरवू शकता. विज्ञान किंवा शरीरशास्त्र असे काही सांगत नाही. अध्यात्म किंवा धार्मिक ग्रंथ काय सांगतात ते माहित नाही आणि त्यांना किती मनावर घ्यायचे हा परत ज्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. तुम्हाला आणि जोडीदार असेल तर त्याला/तिला जेंव्हा कधी इच्छा होईल तेंव्हा परिसर विवेक आणि तारतम्य ठेवून सेक्स करायला हरकत नाही..

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 3 =