संभोग asked 6 years ago

मला संभोग करत असताना मागून देखील करावसा वाटतो

तो करणे योग्य की अयोग्य

आणि करताना च्या दक्षता काय

1 उत्तर
Answer for संभोग answered 6 years ago

जर दोन्ही जोडीदारांची संमती असेल तर अयोग्य होणार नाही. गुदद्वारामार्गे लिंगप्रवेश करणे याला गुदामैथुन म्हणतात. पुरुष स्त्री किंवा पुरुष जोडीदाराच्या गुदद्वारामध्ये आपले लिंग सरकवतो. गुदमैथुनामध्ये कधी कधी गुदद्वाराला आतमध्ये जखमा होण्याची शक्यता असते. योनीमार्गासारखे गुदद्वाराचे स्नायू लवचिक नसल्याने तिथे इजा होऊ शकतात. यासाठी चांगल्या प्रकारचे वंगणयुक्त जेलसारखे पदार्थ वापरणं उपयोगी ठरतं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 16 =