सुंता

994
GS asked 1 year ago

लग्नाआधी लिंगाची सुंता करावीच लागते का? पहिल्या संभोगावेळी लिंगाच्या मागची शीर नैसर्गिकरित्या आपोआप तुटते का? किंवा त्यावर आधी शस्त्रक्रिया करणे गरजेचेचं असते?

1 Answers
let's talk sexuality answered 1 year ago

जर गरज असेल व डॉक्टरांनी सल्ला दिला तरच सुंता करावी. सर्वांचीच शीर तुटते असे नाही. अन जरी तुटली तरी तेवढ्यापुरता त्रास होतो. जखम भरल्यावर ब-याच लोकांना नंतर त्याचा त्रास होत नाही. पण जर त्रास होतच असल्यास डॉक्टरांना भेटणं कधी ही उत्तम.