चंगला प्रश्न आहे. अतिशय नेमका. पण दोस्त, याचे नेमके असे उत्तर मात्र असू शकत नाही. असत ही नाही.
पण आपल्या आजूबाजूला असे नेमके उत्तर देणारे बरेच असतात. पुरुषानेच पुढाकार घ्यावा, बाई तर लाजणारच झाली, जी लाजत नाही ती बाई कसली, बाई नकोच म्हणणार आपण त्याचा आर्थ हो घ्यायचा, असे सल्ला देणारे अनुभवी मित्र बरेच.
पण मी सुचवेन ‘कारभारी जरा दमानं’. पहिली रात्र, एकमेकांच्या इतक्या जवळ येण्याची कदाचित पहिली संधी, दोघांसाठीही नवा अनुभव. मग आगोदर एकमेकांशी बोलण्यास काय हरकत आहे? सुहागरात म्हणजे सेक्स असा एकमेव अर्थ नसतो. उद्याचा दिवस संपून परत रात्र येणारच असते. तेंव्हा सुहाग रात्रीची ऊब अनुभवण्या अगोदर सुरुवातीला ‘कूल’ असण्यात काहीच हरकत नाही. ते कसं विचारता? खालील लिंक वर क्लिक करा..