प्रश्नोत्तरेसेक्स करताना स्त्रिया खरोखर विर्य पितात का

1 उत्तर

अनेक भिन्नलिंगी आणि समलिंगी जोडप्याना मुखमैथुन करणं आवडतं. मुखमैथुनाचे दोन प्रकार आहेत. पहिलं म्हणजे जोडीदाराने पुरुषाचं लिंग मुखात घेणं दुसरा प्रकार म्हणजे जोडीदाराने स्त्रीची शिश्निका व योनी चाटणं. वीर्य गिळल्यानं कोणताही अपाय होत नाही किंवा गर्भधारणादेखील होत नाही.

मात्र अनेकवेळा पुरुष आपल्या जोडीदाराला जबरदस्तीनं मुखमैथुन करायला लावतात. हा मात्र लैंगिक अत्याचारच आहे. कोणतीही लैंगिक कृती ही समंतीनं होणं आवश्यकच आहे. प्रत्येक स्त्रीला मुखमैथुन करायला आवडेलच असं अजिबात नाही. काहींना ते किळसवाणं वाटू शकतं यात चुकीचं काही नाही. संभोगाच्या वेळी प्रत्येक स्त्री वीर्य गिळतेच हा गैरसमज आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 1 =