माझी पत्नी गरोदर आहे हे आताच कळाले. तर मी तिच्या बरोबर सेक्स करू शकतो का?

1,456
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझी पत्नी गरोदर आहे हे आताच कळाले. तर मी तिच्या बरोबर सेक्स करू शकतो का?
Pratik asked 9 months ago
1 Answers
let's talk sexuality answered 9 months ago

दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल आणि काही विशिष्ट समस्या नसेल तर गरोदरपणात शरीर संबंध ठेवता येतात. काही काळजी मात्र घ्यावी लागते जसे की, महिला जोडीदाराची सोय किंवा comfort बघून काय पोजिशन घ्यावी हे ठरवलेले चांगले. जर ही गर्भ राहण्याची पहिली वेळ असेल तर शेवटचा महिन्यात संभोग करणे टाळावे. तरीही गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतलेले उत्तम.

याबाबत अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

https://letstalksexuality.com/sex-during-pregnancy/