स्तनपान

165
Pritesh asked 3 weeks ago

अशक्त वयस्कर माणसाला स्तनपान केलं तर त्यांना त्याचा काही फायदा होतो का? दिवसातून किती वेळा योग्य राहील?

1 Answers
let's talk sexuality answered 3 weeks ago

वयस्कर माणसाला स्तनपान केल्याचे फायही नाहीत व तोटेही नाहीत.अशक्तपणासाठी स्तनपान केल्यानी काही फायदा होत नाही. अशक्तपणा कमी करण्यासाठी आहारामध्ये व जीवनशैलीमध्ये काही बदल करता येऊ शकतात. पण अशक्तपणासाठी स्तनपान हा उपाय नाही. अशक्तपणा कमी कसा करता येईल हे डॉक्टरांशी बोललात तर उत्तम. स्तनपान करावे का नाही हा सर्वस्वी स्तनपान करणाऱ्या व्यक्तीचा व स्तनपान करून घेणाऱ्या व्यक्तीचा प्रश्न आहे. तसेच किती वेळा करायचे हा पण या दोन व्यक्तींनी मिळून निर्णय घ्यावा.