स्तनविषथी asked 7 years ago

मला तरुण स्त्रीचे स्तन पाहिले की तिचे स्तन दाबून निप्पल चोखावेसे वाटते पन ते कधीही शक्य नाही झाले अजुन तसेच बयाच मुली माझ्याशी खुपवेळ नजरानजर करतात. काही तर स्माईल देता तर अश्या मुलींना प्रपोज मारावा का ?? आणि ती मुलगी होकार देईल का?

1 उत्तर

लैंगिक आकर्षण वाटणं किंवा लैंगिक इच्छा होणं अगदी स्वाभाविक आहे पण प्रत्येक स्त्रीकडे पहिल्यावर सेक्सची इच्छा होत असेल तर मात्र चिंतेची बाब आहे. प्रत्येक स्त्रीकडे फक्त सेक्सच्या दृष्टीने पाहणे या मानसिकतेवर विचार कर.

नजरानजर, स्माईल किंवा तुझ्याकडे बघणे याचा अर्थ त्या मुली तुझ्यासाठी अवेलेबल आहेत असं नाही. असं काहीतरी बोलायला गेलास आणि जर त्या मुलीच्या इच्छेविरुद्ध असेल तर हा लैंगिक छळ आहे. तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो.

इच्छा आणि प्रत्यक्ष कृती यात फरक आहे. जे काही करशील त्यात समोरच्या व्यक्तीचा आदर, संमती आणि सुरक्षितता महत्वाची आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 2 =