प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्तना सोबत छेडछाड आता ते वाढत नाही आहेत काय करू
1 उत्तर

स्तनांसोबत छेडछाड म्हणजे नक्की काय? हे कळलं नाही. स्तनांचा आकार लहान असण्याची अनेक प्रकरची कारणं असू शकतात. जसं जनुकीय गुणसुत्र, शरीरामध्ये तयार होणार्या हार्मोन्सचं प्रमाण किंवा इतर काही वैद्यकीय कारणंदेखील असू शकतात. शरीरात तयार होणार्या चरबीचं प्रमाण्देखील स्तनांच्या आकारासाठी कारणीभूत असतं. कारणं स्तन चरबीपासून बनलेले असतात. याव्यतिरिक्त तुमचा काही प्रश्न असेल तर पुन्हा विचारावा.

I सोच replied 7 years ago

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 5 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी