प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्तन दाबल्यावर दुखले तर स्तन कँसर चा धोका असावा काय

स्तन दाबल्यावर दुखले तर स्तन कँसर चा धोका असावा काय.

सविस्तर योग्य माहिती द्यावी

1 उत्तर

स्तन दुखण्यामागे इतरही करणे असू शकतात. स्तन दुखत असल्यास अगदीच वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा.स्तनांचा कँसर म्हणजे काय?त्याची कारणे आणि लक्षणे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://letstalksexuality.com/breast-cancer/

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 1 =