1 उत्तर
वयात येताना सुरुवातीला निपल(स्तनाग्रे) भोवतीचा भाग थोडाफार टणक असू शकतो. तुमच्या प्रश्नांमधून तुमचं वयाची माहिती उपलब्ध नाही त्यामुळं काही अंदाज बांधणं कठीण आहे. निपलभोवती अशा गाठी असणं एखाद्या आजाराचं लक्षणदेखील असू शकतं. अशा समस्यासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तो जास्त फायदेशीर राहील.
आपले उत्तर प्रविष्ट करा