स्तन asked 7 years ago

स्त्रीच्या एका स्तनाला किती लिटर दुध येते ??? व त्या दुधाची चव कशी असते.

1 उत्तर
Answer for स्तन answered 7 years ago

तुम्ही आमची परिक्षा तर घेत नाही ना ? असो.

बाळाच्या पोषणासाठी निसर्गतः स्त्रीच्या स्तनांमध्ये बाळंतपणानंतर दुध तयार होते. स्तनातून येणाऱ्या दुधाची चव गोड, जिभेला सुखद वाटणारी अशी असते असं म्हणतात. पण प्रत्येकासाठी याबाबतील अनुभव वेगळा असतो. कोणतीही चव आपली अनुवंशिकता, आपली संस्कृती आणि आपण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जे खाद्यपदार्थ खाल्ले आहेत त्यानुसार वेळोवेळी विकसित होते. त्यामुळे दुधाची चवदेखील इतर कोणत्याही अन्नपदार्थाप्रमाणे, वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळा प्रकारचा अनुभव येऊ शकतो. असो. आता किती दुध येते ? स्त्रीच्या स्तनांमध्ये बाळंतपणानंतर दुध तयार होते त्याचा मुख्य वापर बाळाच्या पोषणासाठी केला जातो हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच. आमच्या माहितीनुसार लिटरमध्ये हे मोजत नसावेत. नाही का? दुधाचे प्रमाण हे आईचे आरोग्य, बाळंतपणानंतरचा कालावधी, आहार यांसारख्या काही गोष्टीवर अवलंबून असते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 4 =