सेक्स व तसेच सेक्स सोबत जोडलेल्ग्या गोष्टींमध्ये प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. ती व्यक्ती- व्यक्तिनूसार वेगवेगळी असते. त्यात चूक आणि बरोबर असे काही नाही. त्यामुळे ज्याला चाटायचे आहे ते चाटू शकतात. फक्त ज्यांची अंतर्वस्त्रे चाटणार त्या व्यक्तिला काही संसर्ग झाला नाही ना हे पाहिल्यास आरोग्यासाठी ते उत्तम ठरेल.
काही बाबी पाळल्या तर त्रास होण्याची शक्यता कमी होते, जसे की ज्यांची अंतवस्त्रे यासाठी वापरत आहात त्या व्यक्तीला या गोष्टीची कल्पना असावी व त्यासाठी संमती असावी. जर त्या व्यक्तीची संमती असेल तर असे करण्यात काहीही गैर नाही. पण जर समोरच्या व्यक्तीला ते माहिती नसेल किंवा त्या व्यक्तीची या वर्तनाला संमती नसेल तर मात्र असे वागणे दोघांनाही त्रासदायक होऊ शकते.
Please login or Register to submit your answer