1 उत्तर
हा खरं तर व्यक्तिपरत्वे वेगेवेगळा असणारा मुद्दा आहे. कुणाला काय आवडेल अन नाही आवडेल हे वेगवेगळं असतं. त्यामुळे याचं हो किंवा नाही असं उत्तर नाही देता येणार. ज्याला जे हवं आहे ते ट्राय करावं. सोबतच हे ही लक्षात ठेवा की, कोणत्याही लैंगिक संबंधांमध्ये समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती आणि सुरक्षितता महत्वाची आहे.
आपले उत्तर प्रविष्ट करा