प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्त्री मध्ये सेक्स करतांना जसे पुरुषाकडून वीर्य येते तसेच स्त्रीकडून येते का आणि कुठून व कसे येते

Aaa

1 उत्तर

वीर्यनिर्मिती ही फक्त पुरुषांमध्ये होत असते. वीर्य हा पांढुरका चिकट स्त्राव असून पुरुषबीजांना गर्भाशयापर्यंत पोहचण्यास मदत करतो. लैंगिक उत्तेजनेतून स्त्रियांमध्ये योनीस्त्राव तयार होतो. सहसा त्याचा पाण्यासारखा रंग असून तो वासविरहित असतो. इतर वेळीही तो थोडयाफार प्रमाणात योनीमार्गातून बाहेर येत असतो. सेक्स दरम्यान हा स्त्राव वंगनासारखे काम करतो म्हणजेच यामुळे लैंगिक संबंध सुखकर होण्यास मदत होते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 6 =