मुली किव्हा लग्न झलेल्या स्त्रियांना अनेक पुरषयांसोबत संबंध का ठेऊ वाटतात नक्की असे काय होते relationship मध्ये की त्या एका पेक्षा अनेक जनांसोबत सेक्स करतात त्यांना लाज वाटत नाही का? प्रत्येक वेळेस पुरुषच चुककीचा असतो का?खूप काही प्रश्न आहेत मना मध्ये।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।
आणि हो मी आपले लेख गेली 1.5 years झाले वाचत आहे
आपल्या मार्गदर्शनामुळे अनेक जणांचे गैरसमज दूर झाले आहेत आपली वेबसाईट मी माझ्या मित्र,रेलटीव्हस,मैत्रिणी ला share केली आहे त्यांना पण आपले लेख खूप आवडले तुमचे खूप आभार ।।।।।।