प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहसतमैथुन केल्यावर माझे अंग दुखते

माझ वय24 आहे मला हसतमैथुन केलयावर शरीर दुखते. मी अविवाहित आहे. हसतमैथुन केलयानंतर माझया अंगाला ताप येतो मजबुत बांधा वजन 70की आहे .

1 उत्तर

हस्तमैथुन केल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात थकवा येतो. कोणतही कष्टाचं काम केल्यावर थकवा येतो त्याच स्वरुपातील हा थकवा असतो. परंतू या व्यतिरिक्त काही विशेष कारण असेल तर जनरल फिजीशीयनला दाखवून घ्या..
प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 11 =