हस्तमैअथ asked 7 years ago

हस्तमैथुन केल्याने आपली बाॅङी वाढत नसते काय?

1 उत्तर

नाही असे काही नाही. हा एक प्रचलित गैरसमज आहे. चांगला आहार आणि नियमित व्यायामाने तुम्हाला बॉडी बिल्ड करता येईल. तेंव्हा चालू द्या. व्यायाम….

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 14 =