प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहस्तमैथुन केल्यावर एकावेळी वीर्याद्वारे कीती कॅलरीज बाहेर पडतात किंवा वाया जाता?

1 उत्तर

काही अभ्यासातुन असं लक्षात आलेलं आहे की जर एका व्यक्तीने हस्तमैथुन केले तर एका वेळेस कमीत कमी पाच ते सहा कॅलरी बर्न होऊ शकतात. आता हे होण्यासाठी आपण किती काळ, किती वेगाने हस्तमैथुन करत आहात आणि विर्यपतन व्हायला किती वेळ लागतो यावरही किती कॅलरी बर्न होतील हे अवलंबून असते.

अन कॅलरीज बर्न झाल्या म्हणजे त्या वाया गेल्या असं काही नसतं, त्यातुन मिळणारा आनंद कशात मोजणार मग?

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 18 =