प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहस्तमैथुन केल्यावर चक्कर येतात, खुप थकवा जाणवतो असे का होते?
1 उत्तर

कोणतही शारीरिक कष्टाचं काम केलं की थकवा येतो तसं हस्तमैथुनाचं देखील आहे. यात चिंता करण्याचं काही कारण नाही. तुम्हाला जर शारीरिक कष्टाचं काम केल्यावर चक्कर येत असेल तर तुमच्या शरीराची ताकद कमी आहे असा त्याचा अर्थ होवू शकतो. नियमित व्यायाम आणि योग्य आहार हा त्यावरचा उपाय आहे. या व्यतिरिक्त इतर कामामुळं जर चक्कर येत असेल प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 10 =