हस्तमैथून asked 8 years ago

masturbation kelyane majhi path dukhte.
upay suchwawa.

1 उत्तर

हस्तमैथुन म्हणजेच मास्टर्बेशन केल्याने लैंगिक अवयवांच्या, कंबरेच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो. मात्र हा ताण लैंगिक सुखाची पूर्ती झाल्यानंतर येतो. त्यामुळे त्यामध्ये चिंता करण्यासारखं काही नाही. हस्तमैथुनादरम्यान फार जास्त जोर लावू नका, लैंगिक अवयवांना इजा होईल अशी साधनं वापरू नका. हस्तमैथुन आनंद मिळवण्यासाठी करायचं असतं, त्यामुळे त्यातून आनंद मिळतो का नाही यावर जास्त लक्ष द्या. त्रास होईल अशा कृती टाळा. कदाचित बरं वाटेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 12 =