प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsआई वडीलाच रक्तगट एकच आहे तर मुलाचं वेगळा असतो का

आई वडीलाच रक्तगट एकच आहे तर मुलाचं वेगळा असतो का व असे का

1 उत्तर

हो असू शकतो. मुलाचा रक्तगट काय असू शकेल याच्या काही मर्यादित शक्यता असतात, ज्या आईवडिलांच्या रक्तगटावर अवलंबून असतात. परंतु मुलाचा रक्तगट आई वडिलांचा असू शकतो किंवा वेगळाही असू शकतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 19 =