प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsओरल सेक्स करताना माझी बायको काख पण चाटायला लावते. तसेच मागील भाग म्हणजे तिला Anal position cha bhag पण चाटायला लावते.ते योग्य आहे का?

1 उत्तर

योग्य – अयोग्य या वादात पडण्याची काही गरज नाही. एकमेकांची संमती , स्वच्छता व सावधानगिरी बाळगली तर हे करु शकाल.

काही लिंक सोबत देत आहे अवश्य पहा. https://letstalksexuality.com/dental-dam/

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 4 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी