प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगभपात झाल्या नंतर योग्य गभधारणेचा कालावधी कोणता?
1 उत्तर

गर्भपात किंवा प्रसूतीनंतर साधारण ३ ते ६ महिने स्त्रीला पुर्वस्थितीत येण्यास लागू शकतात. हा काळ प्रत्येक स्त्रिसाठी वेगळा असू शकतो. गर्भपात झाला असेल तर अनेकवेळा डॉक्टर पुढच्या गर्भधारणेसाठी जास्त वेळ घ्यायला सांगतात. गर्भपातानंतर स्त्रीचं शारीरिक मानसिक आरोग्य ठिक होणं जास्त आवश्यक असतं. गर्भपाताच्या पध्दतीनुसारदेखील काळ बदलू शकतो. यासाठी तुमच्या डॉक्टरांना भेटा.

प्रश्नातील महत्वाचा भाग असा की, केवळ शरीराचं आरोग्य पाहणं योग्य नसतं. तुमच्या जोडीदाराला जोपर्यंत कंफर्टेबल वाटत नाही तोपर्यंत थांबा. वेळ घ्या. तुमच्या जोडीदाराला काय वाटतं ते समजून घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 19 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी