प्रश्नोत्तरेबाईने परपुरूषाशी समागम केला आहे हे कसे ओळखता येतः

1 उत्तर

हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. तुमच्या जोडीदाराचे इतर कोणाबरोबर लैंगिक संबंध आले का नाही हे माहित करून घ्यायचं असेल, त्याने तुमच्या नात्यावर परिणाम होणार असेल तर बोलणे, संवाद साधणे हा एकमेव मार्ग आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 8 =