तक्रार asked 9 years ago

prasnache uttar lavkr update karave..

mi website la daily visit krto tr 8 diws zalet jr prashn june ahet tech..

plz prashnache uttr update krave..

हि विनंती

1 उत्तर
Answer for तक्रार answered 9 years ago

हेलो,
तुम्ही रोज साइट पाहता हा अतिशय आनंदाची बाब आहे. मात्र उत्तर द्यायला उशीर होत असल्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही लवकरात लवकर प्रकाशित करू.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा…
वाचत रहा आणि लिहीत रहा…

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 13 =