तुमच्या प्रश्नाचा अर्थ कळाला नाही. थायरॉईड ने ब्लड मध्ये ज्या खूप छोट्या micro गाठी तयार होतात म्हणजे काय ? असे काही होत नाही. तुम्हाला नक्की काय विचारायचे आहे ते नेमकेपणाने विचारा म्हणजे आम्हाला उत्तर देणं सोपं जाईल.
Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India
letstalksexuality.com@gmail.com