प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsदिवसातुन किती वेळा हस्तमैथुन करावेा

1 उत्तर

हस्तमैथुन करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक कृती आहे. हस्तमैथुन करताना लैंगिक अवयवांना इजा होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. दिवसातून किती वेळा हस्तमैथुन करावं? याचा कोणताही लिखित नियम नाही. तुमच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळा किंवा लक्ष विचलीत होणार नसेल तर सोयीनुसार हस्तमैथुन करावं. जसं काही स्त्री किंवा पुरुष अनेक दिवसांनी हस्तमैथुन करतात तर काही जण नियमित हस्तमैथुन करतात. यात काहीही वाईट नाही. कितीवेळा हस्तमैथुन करावं यापेक्षा आनंद मिळेल इतकं हस्तमैथुन करावं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 19 =