प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsदुसरी व्यक्ती एचआयव्ही बाधित नसेल तर कंडोम वापरून सेक्स सुरक्षित आहे का

1 उत्तर

एच.आय.व्ही. बाधित नसलेल्या जोडीदाराशी कंडोम वापरून संबंध ठेवणे/ सेक्स करणे सुरक्षित आहे. दुसरी व्यक्ती जर  एच.आय.व्ही. बाधित नसेल तर एच.आय.व्ही. ची लागण होण्याची अजिबातच शक्यता नाही. 
योग्य पद्धतीने कंडोम वापरून सेक्स केल्याने लैंगिक आजाराची लागण होत नाही  तसेच नको असलेली गर्भधारणाही टाळता येते. 

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 4 =