प्रश्नोत्तरेCategory: Private Questionदोन विवाहित पुरुषांनी एका विवाहित स्त्रीशी लैंगिक संबंध केले तर एड्स होतो का

1 उत्तर

एड्स हा लैंगिक संबंधांमधून पसरणारा आजार आहे. पण त्यासाठी लैंगिक संबंधांमध्ये सामील एखाद्या व्यक्तीला तो असावा लागतो. तर आणि तरच त्याची लागण दुसऱ्या व्यक्तीला होईल अन्यथा नाही. खाली एक लिंक देत आहोत त्यावरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 2 =