प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsफायमोसिस: माझे लिंग 5 इंच आहे पण त्याची शिस्नकुंड ची त्वचा मागे करताना त्रास होतो ऑपरेशन न करता दुसरा उपाय सांगा
1 उत्तर

फायमोसिस किती घट्ट आहे यावर ते अवलंबून आहे. तेलासारखे वंगण लावून त्वचा पुढेमागे होत असेल तर ठीक नाहीतर ऑपरेशन शिवाय दुसरा उपाय नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे हे ऑपरेशन साधं असतं. त्यात घाबरण्यासारखं काही नाही. आणि त्याचे इतर ही फायदे आहेत. लिंग सांसर्गिक आजारांपासून, hiv पासून, तसेच इंद्रियाच्या कॅन्सर पासून देखील त्यामुळे काही प्रमाणात संरक्षण मिळतं. एकदा प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घ्या, जास्त फायदेशीर राहील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 16 =