प्रश्नोत्तरेबलात्कार हा किन्नर सोबत होतो का?

1 उत्तर

बलात्कार म्हणजे संमती विरुद्ध ठेवलेले लैंगिक संबंध. बलात्कार आणि लैंगिक हिंसा कोणासोबतही होऊ शकतो. स्त्री, पुरुष, किन्नर, ट्रान्सजेंडर, लहान मुले अगदी कोणासोबतही. ज्यांच्याकडे सत्ता आहे ते तुलनेने कमजोर व्यक्तींवर लैंगिक अत्याचार करताना दिसतात. आपल्या समाजामध्ये लहान मुलं, महिला आणि लैंगिक अल्पसंख्याक यांच्यावर अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक आहे. बलात्कार, लैंगिक शोषण लैंगिक अत्याचार हे भयंकर स्वरूपाचे गुन्हे आहेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 11 =