Skip to content
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही
प्रश्नोत्तरे › Category: Private Question › बायकोची पाळी लग्न अगोदर 5 ते 6 दिवस असायची।पण आता ती शक्यतो 3 दिवसांवर आलीये।लग्न होऊन 1 वर्ष झाले।।।हे असे का की हे normal असते
बायकोची पाळी लग्न अगोदर 5 ते 6 दिवस असायची।पण आता ती शक्यतो 3 दिवसांवर आलीये।लग्न होऊन 1 वर्ष झाले।।।हे असे का की हे normal असते asked 8 years ago
0 Vote Up Vote Down

1 उत्तर
0 Vote Up Vote Down
Answer for बायकोची पाळी लग्न अगोदर 5 ते 6 दिवस असायची।पण आता ती शक्यतो 3 दिवसांवर आलीये।लग्न होऊन 1 वर्ष झाले।।।हे असे का की हे normal असते answered 8 years ago

अतिरक्त ताण, अचानक वाढलेलं किंवा कमी झालेलं वजन, हार्मोन्स वर परिणाम करणाऱ्या गर्भनिरोधकांचा वापर, वाढते वय (तिशीच्या आसपास आणि पुढे), गर्भाशयाचे तोंड निमुळते होणे किंवा बंद होणं, बाळंतपणादरम्यान किंवा नंतर झालेला रक्तस्राव, यांसारख्या अनेक कारणांमुळे असं होऊ शकतं.

नेहमीपेक्षा कमी वेलची मासिक पाळी हे प्रत्येकवेळी काळजीचं कारण असेलच असं नाही. पण या बदलाकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. पहिले दोन महिने लक्ष ठेवा आणि जर मासिक पाळीचक्र पूर्वीसारखे झाले नाही तर मात्र

कारण शोधणं गरजेचं आहे. एखाद्या स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा
||
​x
 
​
000:0

2 + 9 =

प्रयास संकेतस्थळ

प्रयास

ऊर्जा

आरोग्य

आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका!

Quick Link

प्रश्न मनातले

- अमिला विचारा

- महत्वाचे प्रश्न

- लोक याबद्दल देखील विचारतात

सहभागी व्हा

आमच्याबद्दल

प्रोफाइल

- युवा

- पालक

- प्रशिक्षक

आमच्याशी संपर्क साधा

Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India

letstalksexuality.com@gmail.com

- Disclaimer

© 2021 - Let's Talk Sexuality. Anyone can use it with courtesy.
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही