प्रश्नोत्तरेबायकोने परपुरूषा बरोबर सेक्स केला हे कसे ओळखता येते

1 उत्तर

खरं सांगू, नाही ओळखता येत. अशी कुठलीही टेस्ट नाही. पण दोघांमध्ये प्रेम, विश्वास,परस्पर आदर आहे की नाही हे मात्र सांगता येते. ते दुसरं कोणी नाही त्या दोन व्यक्तीच एकमेकांना आणि स्वतःला सांगू शकतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 12 =