प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला आमच्या एरिया मध्ये खिड़की मध्ये स्त्रियांच्या वाळत घातलेल्या निकर आणि ब्रेसियर वर वीर्य काढायला खुप आवडत तर अस करूं शकतो का?

1 उत्तर

अशी fantasy/कल्पना असण्यात किंवा अशा कल्पनेतुन लैंगिक सुख मिळवण्यात काहीच चूक नाही. पण आपल्या वागण्याने दुसर्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर तसेच वैयक्तिक आयुष्यात बाधा येत नाही ना याची काळजी घ्यावी. जर समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय करत आहात हे माहित नसेल तसेच तुमच्या कृतीला त्यांची संमती नसेल तर ती कृती करणे अयोग्य राहील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 19 =