प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमला उत्तर मिळाले हे कसे समजणार

2 उत्तर

आपल्या वेबसाईटवर दररोज किमान ४ ते ५ प्रश्नांची उत्तरं दिली जातात. त्यामुळे आधीचे प्रश्न आणि उत्तरं वेबसाईटवर वरच्या वर दिसत नाहीत.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि तिथे दिसणाऱ्या सर्च मध्ये तुमचा प्रश्न शोधा.

https://letstalksexuality.com/question/ . तुम्हाला तुमचे उत्तर सापडेल. प्रश्न विचारल्यापासून किमान ३ दिवस ते जास्तीत जास्त १० दिवसांत तुमचे उत्तर तुम्हाला मिळेल.

उत्तर मिळाले नाही तर काही कारणामुळे तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहचला नसावा. तुमचा प्रश्न पुन्हा विचारा.

थोड्याच दिवसांत, साधारण: जुलै पासून जे प्रश्नकर्ते ईमेल आय डी देतील त्यांच्या उत्तरांची लिंक त्यांना त्यांच्या ईमेल वर मिळेल. ( तुम्ही दिलेला ईमेल आय डी व इतर माहिती गोपनीय ठेवली जाईल. )

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 6 =