प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला पहिली मुलगी अहै दुसरा मुलगा होनैशठि माहीती सांग
1 उत्तर

मुलगा किंवा मुलीचा गर्भ राहणं स्त्री आणि पुरुषांच्या दोघांच्याही मर्जीवर अवलंबून नसतं. एक्स.वाय. गुणसुत्रं जरी पुरुषाकडं असली तरी, त्यातील कोणत्या शुक्राणूकडं कोणती गुणसूत्र आहेत हे संभोग करताना ओळखणं अशक्य आहे. त्यामुळं जी अपत्यप्रात्पी होईल ती स्विकारणं हेच योग्य आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला येणं आवश्यक नसतं. तुम्ही कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीसोबत कशाप्रकारे व्यवहार करता यावरुन तुमच्यामध्ये स्त्री-पुरुष समानतेची मूल्यं किती खोलवर रुजली आहेत हे ठरेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 3 =