1 उत्तर
आपले शरीर कसे असेल याची सगळी माहिती आपल्या DNA मध्ये असते. आपले शरीर, त्याचा रंग, आपली उंची, डोळ्यांचा रंग, इ. बाबी आपल्या आई वडिलांकडून आपल्याला मिळतात, हे आपल्याला ठाऊक असावेच. त्यामुळे तुमच्या दाढीचे केस आत्ता दाट नसतील तर नंतर होतील ही त्यासाठी वेगळे उपाय करायची गरज नाही आहे.
तुमचं शरीर हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांमार्फत निसर्गाने दिलेली देणगी आहे. तेव्हा ते जसे आहे त्याचा आदर करा, स्विकार करा.
आपले उत्तर प्रविष्ट करा