प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमाझी बायको गरोदर नसताना स्तनामधून दूध येते, हे लक्षण चांगल आहे का? त्यावर उपाय काय?

1 उत्तर

स्त्रीच्या स्तनांमध्ये दुध तयार होण्यासाठी आवश्यक असणारे संप्रेरक वाढल्यामुळे किंवा त्यांचे संतुलन बिघडल्यामुळे कधीकधी गरोदर नसतानाही स्तनांमध्ये दुध येऊ शकते. किंवा काही औषधांच्या प्रभावामुळेही ही प्रक्रिया घडू शकते. कृपया आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना भेटा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 17 =