प्रश्नोत्तरेमाझ्या पत्नीला मासिकपाळी आलयावर आगांवरून जास्त रक्तसत्रावा होतो थांबत नाही याचे कारण काय?

माझ्या पत्नीला मासिक पाळीचा ञास तिच्या आंगावरून जाणे थांबत नाही रक्त त्राव होतो पाळी सुध्दा वेळेस येत नाही यावर डाॅकटर कडे सुध्दा गेलो त्याचा कोर्स सुध्दा केला तरी सुध्दा फरक नाही आपण उपाय सांगावा प्लिज

1 उत्तर

हे गंभीर लक्षण आहे कृपया ताबडतोब एखाद्या डॉक्टरांचा विशेषतः स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 7 =