प्रश्नोत्तरेमाझ्या वहिणीचे स्तन बघुन माझं लिंग लगेच ताटत वहिणी बरोबर सेक्स करण्याची खुप इच्छा होते

2 उत्तर

एखाद्या व्यक्तीविषयी लैंगिक आकर्षण वाटणे, सेक्स करण्याची इच्छा होणे स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे… चित्रपटामध्ये देखील काही दृश्य पाहिल्यावर लैंगिक उत्तेजना निर्माण होऊ शकते पण लगेच आपण समोरच्या व्यक्तीबरोबर जाऊन सेक्स करतो का? तर नाही. कारण ती व्यक्ती आपल्याला भेटण्याची शक्यता नसते.

व्यक्ती समोर असेल आणि त्या व्यक्तीविषयी विचारांच्या पातळीवर किंवा मनात तशा भावना येणं इथपर्यंत ते ठीक आहे पण प्रत्यक्ष लैंगिक संबंध ठेवताना मात्र विचार करावा. असे संबंध ठेवणे चूक की बरोबर याच्यात मी जाणार नाही पण खालील काही गोष्टींवर विचार करावा आणि निर्णय घ्यावा. आणि अर्थातच त्या निर्णयाची जबाबदारी देखील.

१. लैंगिक कृतीमध्ये समोरील व्यक्तीची समंती असणं गरजेचं असतं. अन्यथा तो बलात्कारच असतो.

२. तुमच्या प्रश्नामधला महत्वाचा भाग हा आहे की, अशा नात्यामध्ये लैंगिक संबंध ठेवणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. कदाचित अशा लैंगिक संबंधामुळं नात्यांमध्ये जास्त गुंतागुंत होण्याची शक्यता असते. शिवाय तुमच्या या नात्याबद्दल इतरांना कळालं तर जे परिणाम होतील त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागेल. अनेकवेळा अशा नात्यांमुळं स्त्रियांची बदनामी पुरुषांच्या तुलनेत जास्त होते. तुम्हाला हे योग्य वाटतं का?

३. महत्वाचं म्हणजे कायद्यानं दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीसोबत संभोग करणं गुन्हा आहे हे लक्षात असू द्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 0 =