प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ लिंग कंडोम मध्ये फिट बसत नाही त्याची साइज कंडोम पेक्षा मोठी आहे मोठ्या साइज चे कंडोम बाजारात मिळतात का
1 उत्तर

कंडोम हे चांगल्या दर्जाच्या रबरापासून बनवलेले असतात. त्याची ताण क्षमता बरीच जास्त असते. शिवाय इंडीयन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेया अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, भारतामध्ये उपलब्ध असलेल्या अनेक निरोधाची लांबी ही भारतातील पुरुषांच्या लिंगाच्या सरासरी लांबीपेक्षा मोठी आहे. भारतीय बाजारात लहान लांबीचे निरोधदेखील उपलब्ध आहेत. परंतू लिंगाची साईज खूपच जास्त मोठी असेल तर मोठ्या साईजचे कंडोम बाजारात उपलब्ध आहेत. कंडोम विकत घेताना त्याबद्दल विचारणा करणं आवश्यक आहेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 13 =