Skip to content
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही
प्रश्नोत्तरे › Category: Public Questions › माझ वय 22 आहे माझी योनी बारिक आहे असे मला इतर मुलींच्या योन्या पाहून वाटतय मी अजुन वर्जिन आहे सेक्स करताना खुप दुखेल का
माझ वय 22 आहे माझी योनी बारिक आहे असे मला इतर मुलींच्या योन्या पाहून वाटतय मी अजुन वर्जिन आहे सेक्स करताना खुप दुखेल का asked 8 years ago
0 Vote Up Vote Down
1 उत्तर
0 Vote Up Vote Down
Answer for माझ वय 22 आहे माझी योनी बारिक आहे असे मला इतर मुलींच्या योन्या पाहून वाटतय मी अजुन वर्जिन आहे सेक्स करताना खुप दुखेल का answered 8 years ago

मैत्रिणींकडून किंवा पॉर्न क्लिप्समधून अनेकवेळा अशी चुकीची माहिती मिळत असते. प्रत्येकाच्या शरीराची रचना सारखीच असते, परंतू शरीराच्या अवयवांच्या आकारामध्ये, रंगामध्ये फरक असू शकतो. योनीचं देखील असंच आहे. योनीचा आकार आणि रंग प्रत्येकीचा वेगळा असू शकतो. योनीमार्ग अतिशय लवचिक स्नायूंनी बनलेला असतो त्यामुळं मोठ्या आकाराचं लिंगदेखील सहज आतमध्ये जावू शकतं. यात चिंता करण्याचं कारण नाही. लैंगिक भावना उत्तेजित झाल्यावर योनीमधून पारदर्शक चिकट असं वंगण(लुब्रीकंट) बाहेर येतं ज्यामुळं संभोग करताना लिंग योनीमध्ये जाताना त्रास होत नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा
||
​x
 
​
000:0

5 + 15 =

प्रयास संकेतस्थळ

प्रयास

ऊर्जा

आरोग्य

आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका!

Quick Link

प्रश्न मनातले

- अमिला विचारा

- महत्वाचे प्रश्न

- लोक याबद्दल देखील विचारतात

सहभागी व्हा

आमच्याबद्दल

प्रोफाइल

- युवा

- पालक

- प्रशिक्षक

आमच्याशी संपर्क साधा

Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India

letstalksexuality.com@gmail.com

- Disclaimer

© 2021 - Let's Talk Sexuality. Anyone can use it with courtesy.
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही